Yeah, i know that a blog usually has stuff that you write yourself, but this one's by a friend of mine. He's been attempting poetry for a while now, he tried and failed......and finally decided to write in 'marathi' because he believed that would help him write something decent.
It did. He's written this one! It's basically a retrospective poem about college life. I notice that he's as bitter about pimpri as I am. 4 years here has been more than enough. Kept hoping it would end soon, but now that it's ending, im getting reminiscent about the "good old times". Wonder why this happens everytime. Anyway take a look at the poem. Oh BTW, you wont get it unless you understand marathi!
COLLEGE SODUN JAATANA
घरापासून दूरवर आलो मी ह्या पुण्यनगरीत
उत्साह, भिती, थ्रिल, ... भावनांचे मनात झाले भरित
चार वर्षे एकट्याने राहायचे
शिक्षण घेऊन स्वतंत्र व्हायचे
असे ते दिवस फ़ुलायाचे
आयुष्याचे स्वप्न सजवायचे
आई वडीलांचे लक्ष नसणार
केव्हाही झोपणार, उठणार, कसाही वागणार
दिवसभर टवाळ्क्या, मस्ती करणार
वेळ उरलाचं तर लेक्चर attend करणार
चारही वर्षांचा दिनक्रम ठरलेला
प्रत्येक दिवस timepass ने खच्चुन भरलेला
खाणं, पिणं, मौज-मजा
प्रत्येक दिवसाचा मीच राजा
खुप वाट पाहीली परंतु प्रेमप्रकरण झालेच नाही
एखादी जरी आवडली तरी कधी तिला विचारलंच नाही
एखादी सुंदर मुलगी यायची माझ्या स्वप्नी
पण माझा नंबर लागलाच नाही ती व्हायची माझी वहिनी
अधुनमधून परिक्षेचा राहु पत्रिकेत करायचा भ्रमण
अभ्यास करताना वाटायचे कधी सुटणार हे ग्रहण
दिवसभर लेक्चर, प्राक्टिकल, आणि जरनल submission
syllabus पाहून चक्कर येते आणि मास्तर देतो tension
xerox, नोट्स याशिवाय topper चा ठेवायचा मान
एवढं सगळं करुनसुद्धा मार्क मिळाले नाहीत छान
चा दिवस जवळ येतो तसं सुचतं मला अध्यात्म
'यह सब मोह-माया है' म्हणुन येतं मला वैराग्यं
college life चे धुंद दिवस लळा लावून गेले निघुन
पण जाता जाता देऊन गेले सुख दु:ख दोन्ही भरभरुन
सुख त्यांच्या आठवणीचे, दु:ख त्यांच्या जाण्याचे
आता फ़क्त कापत राहायचे अंतर जन्म आणि मरणाचे
कॉलेजमधले मित्र-मैत्रिणी, शिक्षक आणि इतर सोबती
आता यापुढे एकटयानेच चालायचंय, कोणीच नसणार अवतीभवती
चार वर्षांचं हे माझं जग कालचक्रात विरघळून गेलं
काहीच शिल्लक ठेवलं नाही सारं काही हिरावून नेलं
मित्रांची टिंगल, मुलींची छेड, मुक्त जीवन आणि दुनियादारी
आता ह्यातलं काहीच नाही आता फ़क्त - जबाबदारी
कॉलेजमधली चार वर्षं गेली हवेत विरुन
college life ची शेवटची रात्र गेली ह्र्दय चिरुन
माझ्या या कवितेत कदाचित वाटणार नाही तुम्हाला तथ्य
पण जेव्हा कॉलेज सोडुन जाल ना; तेव्हा जाणवेल ह्यातलं सत्य
By Nikhil (YEDA) Nazirkar.